ये भंगारवाले, पंगा ना ले!
कोकणात पसरलेले जवळपास ९७ टक्के भंगारवाले हे गोंधळी समाजाचे आहेत. पूर्वीचा घोडे घेऊन, त्यावर ओझं टाकून गावोगावी फिरून मागतपण करून, गोंधळ घालून पोटाची खळगी भागवणारा हा समाज. आज सर्वत्रच लोप पावत गेलेल्या लोककलेमुळे नाइलाजाने आसरा म्हणून कोकणपट्ट्यात कुठे झोपड्या बांधून तर कुठे वस्त्या टाकून तर कुठे वर्षानुवर्षं एकाच ठिकाणी पाहायला मिळतो........